नमस्कार शेतकरी मित्रांनो महाडीबीटी अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर पॉवर ट्रेलर नांगर तसेच इत्यादी शेती साठी लागणाऱ्या अवजारां संबंधित गोष्टींसाठी ऑनलाइन अर्ज (Tractor Subsidy) करता येणार आहे. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर अर्ज करावा असे आवाहन सरकारने केले आहे. अर्ज करण्यासाठी कोण कोणते कागदपत्रे लागतात अर्ज कोठे व कसा करावा याची संपूर्ण माहिती दिली आहे माहिती आवडल्यास तुमच्या मित्रांना पुढे नक्की शेअर करा.
अर्ज कोठे व कसा करायचा 👉 पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈
मित्रांनो या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड तसेच जमिनीचा सातबारा व आठ अ असणे आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत तुम्हाला फक्त एकच अवजारासाठी अनुदान (Tractor Subsidy) दिले जाते. जर तुमच्या कुटुंबामध्ये याआधीच एखादे अवजार असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येत नाही. जर तुम्ही या योजनेअंतर्गत पात्र झाला तर पुढील दहा वर्ष तुम्हाला तुमच्या नावावर या योजनेचा लाभ घेता येत नाही.