Tractor Subsidy Apply

आवश्यक कागदपत्रे

  1. ७/१२ व ८ अ उतारा
  2. आधार कार्ड
  3. खरेदी करावयाच्या अवजाराचे कोटेशन
  4. मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी अहवाल
  5. जातीचा दाखला
  6. स्वयं घोषणापत्र
  7. पूर्वसंमती पत्र

 

  • मित्रांनो या योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या गावातील जवळच्या सीएससी सेंटर वर जावे लागेल व तेथे अर्ज करावा लागेल.
  • जर तुम्हाला मोबाईलवर अर्ज करता येत असेल तर तुम्ही खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करू शकता

 

👉 येथे अर्ज करा 👈

error: Content is protected !!