Mudra Loan Yojana : मुद्रा लोन योजना अंतर्गत व्यवसायासाठी मिळणारे ५० हजार ते १० लाख रुपयांपर्यंत कर्ज
केंद्र सरकारने छोटे उद्योग सुरू करण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजना सुरू केली आहे. याअंतर्गत लोकांना आपला उद्योग सुरु करण्यासाठी छोट्या रक्कमेचे कर्ज दिले जाते. प्रधानमंत्री मुद्रा योजना एप्रिल २०१५ मध्ये सुरू करण्यात आली. जर तुम्ही आपला स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी उच्छुक असाल आणि तुम्हाला भांडवलाची समस्या सतावत असेल तर तुम्ही केंद्र सरकारच्या या योजनेच्या माध्यमातून आपले … Read more