ई-श्रम कार्ड काढल्यास मिळेल दोन लाख रुपयांपर्यंतचा लाभ

labour loan scheme

भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाने असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांचा राष्ट्रीय डेटाबेस तयार करण्यासाठी ई-श्रम पोर्टल विकसित केले आहे. या पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर संबंधित कामगाराला ई-श्रम कार्ड दिले जाईल. देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात काम करणारे असंघटित क्षेत्रातील कामगार ई-श्रमिक कार्डसाठी अर्ज करू शकतात. यामध्ये बांधकाम कामगार, स्थलांतरित मजूर, फेरीवाले, घरगुती कामगार, स्थानिक रोजंदारी कामगार, भूमिहीन … Read more

error: Content is protected !!