Free Floor Mill Scheme या महिलांना मिळणार फुकट पिठाची गिरणी
महाराष्ट्र शासनामार्फत महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी योजना राबविण्यात येत आहे. 100% अनुदानावर महिलांना पिठाची गिरणी दिली जाईल. या मोफत पीठ गिरणी योजनेमुळे ग्रामीण भागातील महिलांना त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होणार आहे. त्याचप्रमाणे या महिलांनाही रोजगार मिळणार आहे. त्यामुळे मोफत पिठाची गिरणीही विशेषत: महिलांसाठी राबविण्यात येणारी एक महत्त्वाची योजना आहे. मोफत पिठाची गिरणी, मिनी डाळ … Read more