Post Office Recruitment | पोस्ट ऑफिस मध्ये 40 हजार पदांसाठी भरती, ऑनलाईन अर्ज सुरु

नमस्कार मित्रांनो भारतीय डाक विभाग म्हणजेच इंडियन पोस्ट ऑफिस (Post Office Recruitment) मार्फत जीडीएस पदासाठी भरती प्रक्रीया जाहीर करण्यात आलेली आहे. मित्रांनो ४० हजार हुन अधिक पदांसाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी आहे. अर्ज करण्यासाठी व जाहिरात पाहण्यासाठी खाली लिंक दिली आहे (Post Office Recruitment).

  1. पदाचे नाव – GDS ग्रामीण डाक सेवक
  2. रिक्त जागा – ४० हजार ८८९
  3. अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 फेब्रुवारी
  4. वयाची अट – १८ ते ४० वर्ष
  5. शैक्षणिक पात्रता – दहावी पास व संगणक प्रशिक्षण केलेले प्रमाणपत्र
  6. फीस – महिलांसाठी फीस नाही तर जनरल ओबीसी यांनी ईडब्ल्यूएस साठी १०० रुपये

 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी व अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!