pm kisan installment release date पीएम किसानचा १३वा हप्ता कधी येणार योजनेचा १२ वा हप्ता १७ ऑक्टोबर २०२२ रोजी जारी करण्यात आला मीडिया रिपोर्ट्सनुसार, शेतकऱ्यांना होळीपूर्वी हप्त्याची भेट मिळू शकते, जी २६ फेब्रुवारीला रिलीज होऊ शकते.