मित्रांना प्रधानमंत्री किसान योजनेबाबत (PM Kisan 13th Installment Date) आज आपण या लेखामध्ये माहिती घेणार आहोत. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना १२ हप्ते मिळाले आहेत, यामध्ये प्रत्येक हप्त्यात शेतकऱ्याला प्रत्येकी दोन-दोन हजार रुपये मिळालेले आहेत. मित्रांनो आता शेतकरी या योजनेच्या तेराव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत, तर हा हप्ता कधी येणार व कोणा कोणाच्या खात्यात जमा होणार पाहूया.
मित्रांनो या योजनेचा (PM Kisan 13th Installment Date) लाभ फक्त त्या लाभार्थी शेतकऱ्यांनाच दिला जाईल, ज्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. तसेच ज्यांचे आधार कार्ड व बँक खाते एकमेकांशी लिंक आहे, व यामधील सर्व माहिती ही अचूक आहे. हेच शेतकरी दोन हजार रुपयांस पात्र राहतील. मित्रांनो हा पीएम किसान योजनेचा तेरावा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कधी जमा होणार याची माहिती पाहण्यासाठी तसेच तारीख पाहण्यासाठी खाली क्लिक करा.
👉 या तारखेला जमा होणार तुमच्या बँक खात्यात २ हजार रुपये ; येथे क्लिक करून पहा 👈