नमस्कार मित्रांनो कोल्हापूर मधील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी म्हणजेच महावितरण (Mahavitaran Bharti 2023) मार्फत 165 जागांसाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत. मित्रांनो याची जाहिरात देखील आलेली आहे व ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक, जाहिरात तसेच इतर सर्व माहिती खाली दिलेली आहे.
- जागा – 165
- पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी अप्रेंटिस
- शैक्षणिक पात्रता – खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये सर्व माहिती मिळेल