Link Aadhaar

  1. शेवटी दिलेली वेबसाईट ओपन केल्यानंतर पॅन नंबर, आधार नंबर, रजिस्टर्ड मोबाइल नंबर आणि नाव इत्यादी माहिती द्यावी लागेल.
  2. आता तुम्हाला Validate हा पर्याय सिलेक्ट करावा लागेल.
  3. यानंतर तुमच्या मोबाइल नंबरवर एक ओटीपी येईल.
  4. ओटीपी व्हेरिफाय केल्यानंतर आधार व पॅन कार्ड लिंक होईल.
  5. जर तुमचे आधार कार्ड व पॅन कार्ड आधीपासूनच लिंक असल्यास तुम्हाला एक मेसेज दिसेल. ज्यात कागदपत्रं लिंक असल्याचे सांगितले जाईल.
  6. तसेच, तुम्ही आधीच आधार कार्ड व पॅन लिंक करण्याची रिक्वेस्ट केली असल्यास उजव्या बाजूला दिलेल्या Link Aadhaar Status वर क्लिक करून माहिती पाहू शकता.
  7. यानंतर आधार व पॅन नंबर देवून View Link Aadhaar Status वर क्लिक करा. या प्रोसेसनंतर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल.

 

👉 येथे क्लिक करून आधार पॅन लिंक करा 👈

error: Content is protected !!