Free Floor Mill Scheme या महिलांना मिळणार फुकट पिठाची गिरणी

महाराष्ट्र शासनामार्फत महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी योजना राबविण्यात येत आहे. 100% अनुदानावर महिलांना पिठाची गिरणी दिली जाईल. या मोफत पीठ गिरणी योजनेमुळे ग्रामीण भागातील महिलांना त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होणार आहे. त्याचप्रमाणे या महिलांनाही रोजगार मिळणार आहे. त्यामुळे मोफत पिठाची गिरणीही विशेषत: महिलांसाठी राबविण्यात येणारी एक महत्त्वाची योजना आहे. मोफत पिठाची गिरणी, मिनी डाळ गिरणी देण्याची योजना सध्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे, योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील माहिती शेवटपर्यंत वाचा. येथे आम्ही या योजनेचे संपूर्ण तपशील आणि अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी, अर्ज करण्यासाठी पात्रता निकष आणि बरेच तपशील दिले आहेत. तपशील काळजीपूर्वक वाचा आणि लवकरच अर्ज करा Free Floor Mill Scheme.

मित्रांनो जिल्हा परिषद योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला आम्ही शेवटी एक लिंक दिली आहे तेथे क्लिक करून तुम्हाला एक पीडीएफ फाईल मिळेल ती पीडीएफ फाईल डाऊनलोड करुन तुम्हाला अर्ज करावा लागेल. मित्रांनो या योजनेअंतर्गत खालील दिलेल्या वस्तूंसाठी 80 ते 90 टक्के अनुदान देण्यात येत आहे Free Floor Mill Scheme.

  1. पिठाची गिरणी
  2. शिलाई मशीन
  3. सोलार वॉटर हिटर

हे अर्ज सध्याला फक्त पुणे जिल्हा परिषद मार्फत सुरू आहे.

 

👉 अर्ज कोठे व कसा करायचा ; येथे क्लिक करून पहा 👈

Leave a Comment

error: Content is protected !!