Free Floor Mill Scheme Apply

  1. मित्रांनो अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला शेवटी दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्जाचा नमुना डाऊनलोड करावा लागेल.
  2. हा नमुना डाऊनलोड केल्यानंतर यामध्ये दिलेली सर्व माहिती तुम्हाला भरावी लागेल व यानंतर जिल्हा परिषदेमध्ये तुम्हाला भेट द्यावी लागेल व तेथे हा अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावा लागेल.
  3. ही योजना सध्या फक्त पुणे जिल्ह्यासाठी आहे
  4. या योजनेचा लाभ फक्त अनुसूचित जाती जमाती व आदिवासी महिला घेऊ शकतात
error: Content is protected !!