Home Loan | नवीन घर बांधण्यासाठी मिळणार 10 लाख रुपये कर्ज
बँक ऑफ इंडियाने देशातील शेतकऱ्यांसाठी स्टार किसान घर योजना या नावाने अत्यंत फायदेशीर कर्ज योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कमी व्याजदरात घर किंवा फार्म हाऊस बांधण्यासाठी बँकेकडून गृहकर्ज (Home Loan) मिळण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे, जेणेकरून आर्थिकदृष्ट्या दुर्बल उत्पन्न गटातील ज्या शेतकऱ्यांकडे घर बांधण्यासाठी कोणतीही ठेव भांडवल नाही आणि स्वतःचे … Read more